मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार; सरकार मराठा समाजासोबत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
135

मुंबई : माथाडी संघटेनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील माथाडीभवनमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार, असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलं. यावेळी सरकार मराठा समाजासोबत आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मराठी माणसाच्या हक्काची ही लढाई आपण जिंकणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तसेच यासाठी तज्ञ वकिलांकडे ही कामगिरी सोपविली आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं”

भाजपने टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं?; शिवसेनेचा भाजपला सवाल

शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या कुटूंबाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का?; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here