शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली- कंगना रणौत

0
206

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघड धमकी दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री कंगना रणौतने केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा परतू नये असं म्हटलं होतं. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?, असं कंगना रणौत म्हणाली.

दरम्यान, मला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते.

महत्वाच्या घडामोडी-

माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना कोरोनाची लागण

…तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल- राज ठाकरे

महाविकास आघाडीमधील आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण

….तर मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल का तोडावा?; संजय राऊतांच विरोधकांना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here