“जळगावमध्ये भाजपला धक्के सुरूच; आणखी 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”

0
273

जळगाव : जळगावमध्ये भाजपच्या आणखी 3 नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांचा मुंबईत पक्षप्रवेश केला.

सुरेश सोनवणे, शोभाताई बारी, शेख हसीना बी शेख शरीफ या 3 नगरसेवकांचा शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश झाला.

दरम्यान, जळगाव महापालिकेमध्ये यापूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज आणखी तिघांनी शिवबंधन हाती बांधलं.

महत्वाच्या घडामोडी –

“विनोदी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनामुळं निधन”

“अजित पवार सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा, मी बोलायला लागलो तर महागात पडेल”

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला- देवेंद्र फडणवीस

“आमदार लंके यांचं काम देशासाठीही आदर्शवत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here