RCB Vs DC ! दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

0
213

अहमदाबाद : आयपीएलचा आजचा सामना राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर आम्ही रूग्णांचे नातेवाईक आणि डाॅक्टर्संना सुजय विखे पाटलांचा नंबर दिला असता”

“फोन टॅपिंग प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना चाैकशीसाठी समन्स”

“देवेंद्र फडणवीस नागपुरमध्ये ठाण मांडून बसले म्हणूनच तिथला कोरोना आटोक्यात आला”

“परमबीर सिंग यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला; अकोल्यातील पोलीस अधिकाऱ्याचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here