भाजप नेते किरीट सोमय्या यांची कोरोनावर मात; ट्विट करत दिली माहिती

0
184

मुंबई : माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोनावर मात केली आहे. किरीट सोमय्या यांनी स्वत: ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे.

मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दहा दिवसांच्या उपचारानंतर आम्ही कोरोनावर मात केली आहे. डॉ. राहुल पंडीत आणि त्यांच्या टीमकडून करण्यात आलेल्या उपचारानंतर मी आणि माझी पत्नी मेधा घरी आलो आहोत. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय, असं किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“नवनीत राणा आणि रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह”

“यंदाच्या आयपीएलचं टायटल स्पॉन्सर ड्रीम इलेव्हनकडे”

“शिवथाळीच्या घवघवीत यशानंतर आता शिव दवाखाने येतील, डाॅक्टरांच्या ऐवजी कंपाउंडर असतील”

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here