“शिवथाळीच्या घवघवीत यशानंतर आता शिव दवाखाने येतील, डाॅक्टरांच्या ऐवजी कंपाउंडर असतील”

0
149

मुंबई : डॉक्टरपेक्षा कंपाउंडरला जास्त कळतं, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यातच भाजप नेते अतुल भातखऴकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशा नंतर आता येत आहेत शिव दवाखाने… इथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाऊंडर असतील., असं अतुल भातखऴकर यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल”

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाण्याची पातळी 38 फुटांवर

संजय राऊत यांनी डॉक्टरांविषयी असं बोलणं योग्य नाही- देवेंद्र फडणवीस

फालतू आणि भामट्या लोकांना आम्ही सोबत घेत नाही; राजू शेट्टींचा सदाभाऊ खोतांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here