“राज्यभरात अनेक ठिकाणी चांगला पाऊस, धरण पाणीसाठ्यात वाढ”

0
167

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी कालपासूनच चांगला पाऊस झाला आहे. पावसाची रिपरीप सुरु आहे. मुंबईत अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. तर नवी मुंबईत अधूनमधून पाऊस होता. कोकण पट्ट्यातही अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे.

गेल्या 24 तासात मुंबई शहरात चांगला पाऊस झाला. सततच्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणात काल दुपारपर्यंत 83 पूर्णांक 13 टीएमसी इतका पाणीसाठी झाला होता. यामुळे धरणाच्या पायथा वीज गृहातून एकवीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शरद पवार पक्षातील ज्येष्ठ नेते, ते पार्थ पवारांना अधिकाराने बोलले”

भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही- देवेंद्र फडणवीस

आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये; राज्यापालांचा उपमुख्यमंत्र्यांना मिश्कीली टोला

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी केला ‘हा’ निर्धार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here