शेन वॉटसन-डु प्लेसिसची धमाकेदार खेळी; पंजाबचा 10 विकेट्सने पराभव

0
175

मुंबई : किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात प्रथम फलंदाजी करत किंग्ज इलेव्हन पंजाबने 179 धावांपर्यंत मजल मारली.  या आव्हानाचा पाठलाग करताना वॉटसन आणि डु प्लेसिस या दोघांनी तुफान फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

शेन वॉटसनने 53 चेंडूत 11 चौकार 3 षटकार ठोकत 83 धावा केल्या तर डु प्लेसिसने 53 चेंडूत 11 चौकार 1 षटकार ठोकत 87 धावा केल्या.

पंजाबकडून सर्वाधिक धावा कर्णधार लोकेश राहुलने केल्या. राहुलने 63 धावा केल्या. तर निकोलस पूरनने 17 चेंडूत 33 धावांची धमाकेदार खेळी करत केली. चेन्नईकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या घडामोडी-

योगी आदित्यनाथ यांचीही नार्को टेस्ट करावी- नवाब मलिक

प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा; चित्रा वाघांची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

मुंबई इंडियन्सचा सनराईझर्स हैदराबादवर दणदणीत विजय

“मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य रहाणेची भावनिक पोस्ट”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here