अनुराग कश्यपला अटक करा; कंगणा रणाैतची मागणी

0
161

मुंबई : अभिनेत्री पायल घोषने केलेल्या आरोपांमुळे दिग्दर्शक अनुराग कश्यप चर्चेत आला होता.  पायलने अनुरागवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यावरून अभिनेत्री कंगणा रणाैतने प्रतिक्रिया देत अनुराग कश्यपला अटक करण्याची मागणी केली आहे.

पायल घोष जे दावे करतेय त्याप्रमाणे अनुराग कश्यप वागू शकतो शिवाय तो सक्षम आहे. त्याने आपल्या अनेक पार्टनर्सची फसवणूक केली आहे. स्ट्रगल करणाऱ्या इंडस्ट्रीतील बाहेरील मुलींना सेक्स वर्करप्रमाणे वागणूक दिली जाते., असं कंगणा रणाैतने ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘ही’ सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“दिल्ली कॅपिटल्सचे किंग्स इलेव्हन पंजाबसमोर 158 धावांचे लक्ष्य”

सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना अटक करा, त्यांची नावे जाहीर करा- प्रकाश आंबेडकर

ऑडिट बिलांचेच नव्हे तर डॉक्टरांचेही करण्याची गरज- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here