शरद पवारांनी मातोश्रीवर घेतलेल्या भेटीवरुन शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले…

0
11

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावरून भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

कुणाला किती वेळा, कुठे भेटावे? हा विषय त्यांचा असला तरी… आपण ज्या व्यक्तीला वारंवार बोलावून घेतो किंवा यायला लावतो… त्या व्यक्तीचे ज्येष्ठत्व, कर्तृत्व, सामाजिक स्थान आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी याचे भान ठेवावेच लागते! इथे याबाबत आनंदीआनंदच आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“राजगृहावर झालेला हा हल्ला म्हणजे महाराष्ट्रधर्मावर झालेला हल्ला आहे”

…तर दीर्घकाळासाठी जगाला परिणाम भोगावे लागतील; चीनची धमकी

“आपल्याच भावाचे 7 नगरसेवक फोडणाऱ्यांना या 5 जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का?”

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार; घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here