भाजपच्या मोठ्या नेत्याचं मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य; वातावरण तापलं

0
7

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भाजपच्या मोठ्या नेत्यानं मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे दिल्लीचं राजकारण पेटलं आहे.

भाजपचे नेते शुभेंदु अधिकारी यांनी मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, ‘मी ‘सबका साथ, सबका विकास’ बोलणार नाही. या देशात राष्ट्रवादी मुस्लिम प्रकारच नाहीय. हे सर्व बकवास आहे’.

ही बातमी पण वाचा : शिंदे, फडणवीस, पवार नाही तर राज्यातील मतदारांची भाजपच्या ‘या’ नेत्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती!

शुभेंदु अधिकारी हे बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. कोलकाता येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते

दरम्यान, वक्तव्यावरून वाद सुरू झाल्यानंतर शुभेंदु अधिकारी यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास सोबत असल्याचं त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या –

शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजी राजे आक्रमक

विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here