मुंबई : हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकलं असतं, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊतांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप केली होती. या टीकेला गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सामना आता जुना सामना राहिला नाही तर व्यापारी सामना झाला आहे. बाळासाहेबांच्या काळातील सामना वेगळा आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
दरम्यान, राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
ऐकमेकांची डोकी फोडायची असतील तर फोडा, पण विज बिलाचा प्रश्न मिटवा- देवेंद्र फडणवीस
चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची मागणी
“ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं गाऊ नये”
अण्णा हजारे या आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- नितीन गडकरी