भाजपला सोडचिठ्ठी देण्यावरुन एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा; म्हणाले..

0
212

जळगाव : विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने भाजप नेते एकनाथ खडसे यांनी एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर अल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

मला संधी दिली नाही तरी ठीक आहे. पण पक्षात अनेक लोक तिकीट मिळेल या आशेने गेली कित्येक वर्ष निष्ठेने काम करत आहेत. पण कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता सध्या असा निर्णय घेणं योग्य राहणार नाही, असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, कोरोनाचं संकट संपल्यानंतर निर्णय घेऊ असं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी द्यायला हवी होती; संजय राऊतांनी व्यक्त केली खंत

…पण हा माणूस फक्त स्वतःच्या पदासाठी फिरतोय; निलेश राणेंच उद्धव ठाकरेंवर टीकस्त्र

…म्हणून संजय राऊत यांनी मानले काँग्रेसच्या दोन नेत्यांचे आभार

‘ती’ जबाबदारी सत्ताधारी पक्षाची; त्यामध्ये आम्हाला ओढू नका- अशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here