Home नागपूर राज्याने मराठा आरक्षण कोर्टात टिकवलं नाही, सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग- सुधीर मुनगंटीवार

राज्याने मराठा आरक्षण कोर्टात टिकवलं नाही, सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग- सुधीर मुनगंटीवार

नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते नागपूरमध्ये टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

मराठा आरक्षण असो किंवा इतर बाबी, राज्य सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाची जबाबदारी पूर्ण केली होती. पण या सरकारने मराठा आरक्षणावर 365 प्रश्न निर्माण केले. या सरकारने आरक्षण कोर्टात टिकवलं नाही, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नो कोरोना नो, कोरोना को मत डरोना, गर्दी टाळा, नियम पाळा आणि कोरोना जाळा; रामदास आठवलेंची नवी कविता

मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर फडणवीसांकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो- उदयनराजे भोसले

विरोधी पक्षांनी रोज उठून बोटं मोडली म्हणून हे सरकार बदलत नाही- पृथ्वीराज चव्हाण

“विराट कोहलीशी तुलना होणाऱ्या पाकिस्तानच्या बाबर आझमवर लैंगिक छळाचे आरोप”