नवी दिल्ली : देशात आर्थिक मंदीचं सावट घोंघावत असतानाच केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची घोषणा केली.
आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत एक देश एक रेशन 28 राज्यात लागू झालं. त्याचे आतापर्यंत 68.6 लाख लाभार्थी आहेत. 1.5 कोटी दरमहा व्यवहार होत आहेत. फेरीवाल्यांकडून 26 लाख 62 हजार अर्ज आतापर्यंत आले असून 13.78 लाख जणांना 1373 कोटींची कर्ज मंजूर करण्यात आले आहेत., असं सीतारमण यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“क्रिकेटमधील निवृत्तीनंतर महेंद्रसिंग धोनी वळला ‘या’ व्यवसायाकडे”
“तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही”