नवी दिल्ली : भाजप नेत्या तसेच केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी या कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
माझी कोव्हिड-19 टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तसेच सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रार्थना केल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे., असं ट्विट स्मृती इराणी यांनी केलं आहे.
I have tested negative for COVID. Would like to extend my grateful thanks to everyone for their good wishes & prayers.
— Smriti Z Irani (@smritiirani) November 12, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“ज्यांनी मराठी बाईचं कुंकू पुसलं, किरीट सोमय्या त्यांना वाचवायला बघत आहेत”
सणाचा आनंद जरूर घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन
“अर्णब गोस्वामी यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर”
…तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे- बच्चू कडू