“निलेश राणेंवर भाजपने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

0
811

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावर भाजपने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.

भाजपने निलेश राणे यांची भाजप प्रदेश सचिवपदी निवड केली आली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कोकण विभागाच्या बैठकीनंतर ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने मिळवलेल्या यशाच्या बळावर भाजपच्या प्रदेश सचिवपदी निलेश राणे यांची नियुक्ती करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here