आपल्यातील भांडण विसरा आणि बाळासाहेबांचं खरं स्वप्नं जामिनीवर येऊन पूर्ण करा- अमृता ठाकरे

0
1689

मुंबई : आपल्यातील भांडण विसरुन सुरक्षितते विषयी निर्णय घ्या. बाळासाहेब ठाकरेंच खरं स्वप्नं आता जामिनीवर येऊन पूर्ण करा, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यात 4 acid attack अश्या दुर्देवी घटना घडलेल्या अहेत. हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्रोफेसर अंकिताला जाळण्याचा प्रयत्न, औरंगाबाद मधील बलात्काराचे प्रकरण हे ऐकून त्रास होतो. आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षितते विषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक, असं  ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे

देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ ह्या ‘acid attack victors’ सठी असलेल्या योजनेतील सवलती अंकिता ला देण्यात याव्या अणि महिला आयोग अध्यक्षाचे पद लवकर भारण्यात यावे. बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जामिनीवर येऊन पूर्ण करा, असंही अमृता ठाकरे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

जसा गुन्हा तशी शिक्षा व्हावी- रुपाली चाकणकर

देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर महाराष्ट्राला फायदाच- एकनाथ खडसे

काहीच न मिळाल्याने चित्रा वाघ यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे- रुपाली चाकणकर

सतत लोकांना सल्ले देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना आमचा प्रेमाचा सल्ला- काँग्रेसचा पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here