“विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण”

0
150

मुंबई : विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी, असं फडणवीस म्हणले.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली असून, मी स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.,असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

क्विंटन डीकाॅक-ईशान किशनची नाबाद मॅच विनिंग पार्टनरशिप; चेन्नईचा दारूण पराभव

ट्रेंट बोल्टची घातक गोलंदाजी; मुंबईने चेन्नईला 114 धावांत रोखलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला; जाहीर केलेल्या पॅकेजवरून फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

नाथाभाऊ काय चीज आहे हे तुम्हाला दाखवून देऊ- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here