नरेंद्र मोदी फक्त चार तास झोप घेतात, उद्धव ठाकरेंनी तेवढा वेळ तरी काम करावं- अतुल भातखळकर

0
157

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार केली जात होती. याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. उद्धवजींना एकच विनंती मोदीजी फक्त चार तास झोप घेतात त्यांनी तेवढा वेळ तरी काम करावं,

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत सारखी आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती प्रोटोकॉल तोडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी का तोडावा?, असा सवाल विरोधकांना केला होता.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली- कंगना रणौत

माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना कोरोनाची लागण

…तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल- राज ठाकरे

महाविकास आघाडीमधील आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here