Home क्रीडा सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

दुबई : आयपीएलच्या आजचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळला जात आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती खोटी- पार्थ पवार

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत मंत्रिपद मिळेल, पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही- रामदास आठवले

“बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना कोरोनाची लागण”

अहो जनाची नाही तरी मनाची बाळगा; दसरा मेळाव्यावरून अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका