दुबई : आजच्या आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामना सुपर ओव्हर ओव्हरमध्ये झालेला सामना परत सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 6 चेंडूत 1 विकेट गमावत 11 धावा केल्या. कायरान पोलार्डने 5 चेंडूत 8 धावा केल्या. तर पंजाबने हे लक्ष्य केवळ 4 चेंडूतच पूर्ण केले. पंजाबकडून ख्रिस गेलने 2 चेंडूत 7 धावा केल्या. तर मयंक अगरवालने 2 चेंडूत 8 धावा केल्या.
महत्वाच्या घडामोडी-
मुंबई- पंजाब सामना सुपरओवरमध्येही सामना टाय; सामना परत सुपर ओव्हरमध्ये
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा विजय”
“शरद पवारांच्या त्या सभेने सिद्ध केलं ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही”