“अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार ठरला?; ‘या’ दिवशी भाजप-शिंदे गटातील ‘इतक्या’ आमदारांना मिळणार मंत्रीपद”

0
640

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात असून  दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात भाजप-शिंदे गटातील 23 मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा : छत्रपती शिवरायांप्रमाणे, एकनाथ शिंदेंनाही डांबून ठेवलं होतं; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वादग्रस्त विधान

दरम्यान, मागील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद न मिळालेल्या महत्त्वाच्या आमदारांची नाराजी यावेळी दूर होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंना, आता उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

“ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के; ‘या’ मोठ्या नेत्यानं ठाकरेंची साथ सोडत केला शिंदे गटात प्रवेश”

“जितेंद्र आव्हाडांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविण्यात, मनसेच्या मोठ्या नेत्याचा हात?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here