महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही- संजय राऊत

0
556

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तुम्ही इतकी वर्षे महाराष्ट्रात राहताय, तुम्ही ठाकरे आहात, तुम्हाला हात लावण्याची हिंमत कोणामध्ये आहे का? राज ठाकरे यांच्या केसालाही महाराष्ट्रात धक्का लागणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही- संजय राऊत

महाराष्ट्रात सर्वजण सुरक्षित आहेत. तुम्हाला धोका असेल तर राज्यातील गृहखाते आणि पोलीस तुमच्या रक्षणासाठी सक्षम आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! शिवसेना आमदार रमेश लटके यांचं दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन”

राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर…; मनसेचा इशारा

मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करत आहे- नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here