“शिवसेनेचा मनसेला मोठा धक्का, नागपुरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

0
587

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

अशातच आज शिवसेनेनं मनसेला मोठा दणका दिला आहे. मनसेच्या नागपूरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाल सोडचिट्ठी देत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. मनसेच्या मध्य नागपुर विभाग अध्यक्ष राजेंद्र पुराणिक व त्यांचे सहकारी अरविंद सावरकर, राजू भद्रडे, वैभव पारधी, रोहित पौनीकर, मनोहर प्रधान, कुणाल देशपांडे, संजय रतनपारखी, अंकुश खांडवे, बाळाभाऊ मुंजे, अंबर मारवडकर, पराग पेटकरवार, अभिजित दारलिंगे यांच्यासह अनेकांनी शिवबंधन हाती बांधलं.

हे ही वाचा : अन् गिरीश महाजनांनी दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केलं होतं; एकनाथ खडसेंचा मोठा गाैफ्यस्फोट

दरम्यान, शिवसेनेचे आमदार दुष्यन्त चतुर्वेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तसेच यावेळी शिवसेना नेते प्रवीण बरडे, दीपक कापसे, नितिन तिवारी, किशोर पराते, नाना झोड़े हे देखील उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीचा मोठा डाव; राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले ‘हे’ 2 मोठे नेते पुन्हा राष्ट्रवादीत गृहप्रवेश करणार”

“शिवसेनेचा काँग्रेस, भाजपला मोठा धक्का, संभाजीनगरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

‘असा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव’; सावित्रिबाईंबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन काँग्रेसची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here