Home जळगाव हिवाळी अधिवेशनानंतर शिंदे-भाजप सरकार कोसळणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

हिवाळी अधिवेशनानंतर शिंदे-भाजप सरकार कोसळणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : हिवाळी अधिवेशनानंतर शिंदे-भाजप सरकार कोसळणार आहे, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केलं आहे.जळगाव मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायतींच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांना हे पुरते माहिती आहे.. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की सरकार कोसळणार. एवढच नाही तर शिंदे गटाचे 3 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर, वसंत मोरेंच्या ‘या’ कट्टर समर्थकानं शिंदे गटात केला प्रवेश”

दरम्यान, एकनाथ खडसे स्टेजवर बसलेले असताना मी हे वक्तव्य करतोय, हे सरकार लवकरच पडणार आहे, असा दावाही अमोल मिटकरी यांनी यावेळी केला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यांनी पुन्हा ठाकरे गटात केली घरवापसी”

नितेश राणे, तुम्ही आमच्या भानगडीत पडू नका, अन्यथा…; मनसेचं, राणेंना जोरदार प्रत्युत्तर

“उद्धव ठाकरेंची यशस्वी खेळी; राष्ट्रवादी व भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”