‘माझी प्रकृती उत्तम, काळजीचं कारण नाही’; जयंत पाटलांनी दिली माहिती

0
375

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळ बैठक सुरु असताना, जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ब्रीच रुग्णालयात दाखल झाले आहेत. जयंत पाटील यांनी स्वत:  ट्वीट करुन आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

‘आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!’, असं जयंत पाटील यांनी म्हटंल आहे.

दरम्यान,  मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयाकडे रवाना झाल्यामुळे चर्चा सुरु झाली होती.

महत्वाच्या घडामोडी –

पुरग्रस्तांचे हाल बघून उर्मिला मातोंडकरांना झाले अश्रू अनावर; केली ‘ही’ मदत

BREAKING NEWS! जयंत पाटील ब्रीच कँडी रूग्णालयात; अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडली

“शरद पवारांना बाहेरचे सोडा, घरचे लोक देखील गांभीर्याने घेत नसतील”

सांगलीत आलेल्या महापुरा साठी ‘मराठा बिझनेस असोसिएशन’ द्वारे स्वच्छता मिशन व फिनेल वाटप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here