“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दाैऱ्यावर, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार”

0
272

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या 29 जुलैला पूरग्रस्त कोल्हापूर भागाचा दौरा करणार आहेत.

महापुरामुळे अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणातील तळीये, चिपळूण या भागाचा दौरा केला होता. त्यानंतर आता ते कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. तसंच यावेळी उद्धव ठाकरे कोल्हापूर शहर, शिरोळ तालुक्याला भेट देणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“परदेशात भारताला पहिले विजेतेपद जिंकून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन”

पूरग्रस्तांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल- अजित पवार

…तर कोश्यारींनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा- नाना पटोले

इतकं खोटं बोलणारं सरकार जगाच्या नकाशावर नसेल; निलेश राणेंचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here