“दिलेला शब्द जागणारे व कामातही ‘दादा’ असणारे अजित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

0
785

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा आज वाढदिवस आहे. अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे मदार रोहित पवार यांनीही अजित पवारांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.

दिलेल्या शब्दाला जागणारे, उत्तम प्रशासक आणि कामातही ‘दादा’ असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते उपमुख्यमंत्री अजित दादा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. दादांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!, असं म्हणत अजितदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रोहित पवारांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Pawar (@rohit_rajendra_pawar_)

महत्वाच्या घडामोडी –

सगळे प्रश्न कोमात, तिन्ही पक्षात स्वबळाची छमछम जोमात; आशिष शेलारांचा घणाघात

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंची घेतली भेट; मुंडेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?

…मग आता तोच न्याय स्वतःलाही लावा; भातखळकरांचा संजय राऊतांना खोचक सल्ला!

…मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?; चित्रा वाघ यांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here