Home नाशिक “भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ 3 मोठ्या नेत्यांसह 200 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश”

“भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ 3 मोठ्या नेत्यांसह 200 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

धुळे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे येथे भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच या तीन नगरसेवकांसह जवळपास 200 कार्यकर्त्यांनी भाजप आमदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : खंजीर खुपसण्याची उद्धव ठाकरेंची जुनी सवय; मनसेचा हल्लाबोल

दरम्यान, शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना कार्यालयाला दिली भेट; राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

 राजसाहेब ते राजसाहेब, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा वाघ लागतो; मनसेचा शिंदेंना टोला

“आम्ही ठाकरेंसोबत; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या कट्टर समर्थकानं हाती बांधलं शिवबंधन”