पंकजा मुंडे यांचं दुर्दैव असं आहे की…; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

0
137

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी चष्मा लागल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : ‘…तर फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावा’, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

“पंकजा मुंडे यांचं दुर्दैव असं आहे की, त्या शिंकल्या आणि हसल्या तरी बातमी होती, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान,पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होत आहे,” असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

ठाकरे – शिंदे गटात राडा ; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरच दोन्हीं गट भिडले

गजानन कीर्तिकरांवर टीका करताना, शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली, म्हणाले…

दिपावली सणाचे औचित्य साधून गोपाळकृष्ण शाळेत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here