अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यात देवगिरी बंगल्यावर खलबतं: चर्चांना उधाण

0
415

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हालचालींना वेग आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भेटीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण देवगिरी बंगल्यावर पोहोचले आहेत.

हे ही  वाचा : मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या मुलाला अज्ञात व्यक्तीकडून धमकी; भारती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून अशोक चव्हाण अणि बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांची भेट घेतली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीत विधानपरिषद निवडणुकीबाबत रजकीय खलबत होणार आहे. काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव कशी करायची याबाबात बैठकीत चर्चा होणार आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

सदाभाऊ, आधी हाॅटेलची उधारी द्या, मग पुढे जावा; सांगोलात हाॅटेल चालकानं सदाभाऊंचा ताफा अडवला

“काँग्रेसची मोठी खेळी; ‘या’ विधानपरिषद निवडणूकीत भाजपला दिला पराभवाचा धक्का”

“…मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का?”; मनसेचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here