सुरूवात जरी तुमची असली तरी शेवट नेहमी शिवसेना करते; ईडी प्रकरणावरून दीपाली सय्यद कडाडल्या

0
476

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबईतील निवासस्थानावर आज ई़डीने धाड टाकली. तसेच ईडीने परब यांच्या शासकीय निवासस्थानासह 7 ठिकाणी छापे टाकले आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : ईडीची कारवाई आधी कशी कळते; स्वत: किरीट सोमय्यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

सत्ता मिळत नाही मग घरगडी कामाला लावला का? तुमचा पहाटेचा टाईम फ्लॅाप होतो हे विसरले का? मिरा भाईंदरच्या फरार आमदाराकडे करोडो सापडले तिथली वाट ED विसरले का? सुरवात तुमची जरी असली तरी शेवट नेहमी शिवसेना करते हे विसरलात का?, असं दीपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीची मोठी खेळी; भाजपच्या ‘या’ माजी आमदाराच्या नातवानं हाती बांधलं घड्याळ”

संभाजीराजे छत्रपतींच्या समर्थनात आता मनसे मैदानात, ट्विट करत म्हणाले…

मनसेचा विजयी झेंडा ; ‘या’ निवडणूकीत मनसेनं मारली बाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here