“भाजपची यशस्वी खेळी; राष्ट्रवादी आणि मनसेच्या ‘या’ नेत्यांनी हाती घेतलं कमळ”

0
674

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजपनं राष्ट्रवादी व मनसेला मोठा धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक उपाध्यक्ष आनंद शेजवळ आणि मनसेचे प्रभाग क्रमांक सोळाचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी पक्षाला धक्का देत आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : ‘भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष’; भाजपच्या माजी आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या दोन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेचा विजयी झेंडा फडकला, ‘या’ निवडणूकीत मनसेनं 13 पैकी 13 जागांवर मारली बाजी”

राज ठाकरेंवर बोलावं इतकी संजय राऊत यांची पात्रता नाही; मनसेची टीका

अयोध्या दाैऱ्यासाठी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची मदत घ्यावी; शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांचा सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here