वसंत मोरेंची राजकीय हत्या का केली?; रुपाली पाटलांची प्रतिक्रिया

0
503

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं असून मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे आता पुणे शहर प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे.मनसेच्या या निर्णयावरून पुण्यातल्या वसंत मोरे यांच्या माजी सहकारी आणि राष्ट्रवादी नेत्या रुपातील पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : किरीट सोमय्या मला घाबरतो, त्यामुळे…; शिवसेना नेत्याची जीभ घसरली

वसंत मोरेंची राजकीय हत्या केली का ? असा थेट सवाल करत वसंत मोरे यांनी पाडव्यानंतर जी भूमिका घेतली ती आपण पाहिली आहे. आपण वसंत मोरेंचं काम आपण पाहिलं आहे, ते खूप चांगलं काम करतात. त्यांना सर्व जातीपातीची लोक मतदान करतात. आज ज्या पद्धतीने ही खांदेपालट झाली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे, असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मात्र साईनाथ बाबर यांच्या प्रभागातही मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार आहे, त्यामुळे ही कुठली खेळी आहे हे कळत नाही, असंही रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी; मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरून वसंत मोरेंची उचलबांगडी

“मनसे ‘या’ ठिकाणी लावणार दिवसातून 5 वेळा हनुमान चालिसा”

…तर सोमय्या बाप-बेटांना जेलमध्ये जावंच लागणार; संजय राऊतांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here