मनसेने आतापर्यंत कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरेंनाही सांगता येणार नाही- सचिन सावंत

0
368

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. 1 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आतापर्यंत मनसेने नेमकी कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरे यांनाही सांगता येणार नाही, असं म्हणत सचिन सावंत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, मनसेच्या भूमिकेत वारंवार बदल होतच राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांचं एक ठाम असं काही नसतं, अशी टीका सचिन सावंतांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी-

आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?- बाळासाहेब थोरात

…तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादीचा असेल- जयंत पाटील

…तर आम्ही राज ठाकरेंना नक्की मार्गदर्शन करू- संजय राऊत

अखेर ठरलं! ‘या’ दिवसापासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here