“खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती”

0
297

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे देखील कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत.

मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या., असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“मोठी बातमी! 2 जानेवारीला होणारी MPSC ची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, पुढील तारीख लवकरच होणार जाहीर”

काँग्रेस आता स्वबळावर लढणार, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेद्वार देणार- भाई जगताप

भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या दोन आमदारांसह माजी खासदार भाजपच्या गळाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here