हम तो शेर पर एहसान किया करते है, हम चुहे पे कभी एहसान नही करते; नाथाभाऊंचा गिरीश महाजनांना टोला

0
254

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेत भाजपला धक्का देत महाविकास आघाडीनं आपली सत्ता स्थापन केली. यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केला.

हे ही वाचा : आगामी निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल; नारायण राणेंचा विश्वास

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथ खडसेंनी विश्वासघात केल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला. यावरून आता एकनाथ खडसेंनी महाजनांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे.

हम तो शेर पर एहसान किया करते है, हम चुहे पे कभी एहसान नही करते, तुम्हारे जैसे दुसरो के पर हम नही काटते, असा टोला या शेर मधून एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना लगावला. ते जळगावातील एका कार्यक्रमात बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरें केलं मनसैनिकाच्या बाळाचं नामाकरण”

“…पण खरी बातमी तर अशी आहे की, उदय सामंत मनसेत प्रवेश करण्याची शक्यता; मनसेचा पलटवार

“…तर झोपा आणि बलात्काराचा आनंद घ्या; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here