“लग्नात ग्रँड एन्ट्री घेत असताना नवरा-नवरीची झाली फजिती, पहा व्हिडिओ”

0
421

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : आजकाल सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. असाच एक लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : संजय राऊतांवर गुन्हा दाखल, मग योगी आदित्यनाथांवरही गुन्हा दाखल होणार का?- नवाब मलिक

प्रत्येकाला आपल्या लग्नात काहीतरी हटके करण्याचं वेड असतं. असंच काहीसं या व्हिडीओत पहायला मिळत आहे. मात्र हे हटके करणं या जोडप्याला चांगलंच महाग पडलं आहे.

दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत, नवीन जो़डपं ग्रॅन्ड एन्ट्री घेत आहे. मोठ्या आकाराच्या सजवलेल्या झुल्यात दोघेही मस्त उभे राहिले आहेत. बाजूने फायरिंग होत आहे. मात्र झुला वर जाताच एक साईडनं निसटतो आणि दोघेही खाली पडतात.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेच्या होर्डिंगवर ‘जय श्रीराम’; राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी औरंगाबाद शहरभर बॅनरबाजी

“…अन् त्याने प्रियसीचे जुने फोटो व्हॉट्सअपला ठेवून केली बदनामी”

म्हाडा पेपरफुटी प्रकरणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here