“शिवसेनेत पक्षप्रवेशाचं वादळ; वैभववाडीत अनेक कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

0
439

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. याच पार्श्वभूमीवर वैभववाडीत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचा शिवसेनेला दे धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेकांनी हाती घेतला राष्ट्रवादीचा झेंडा

वैभववाडीच्या माजी उपनगराध्यक्ष संपदा राणे, सदानंद माईणकर, ग्रामपंचायत सदस्य बाळा इंदप, शिवाजी राणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधलं.

दरम्यान, आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या समोर झालेल्या पक्षप्रवेशामुळे वैभववाडीत शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रेसची मोठी राजकीय खेळी; गोव्यात भाजप आणि तृणमूलला दिला मोठा धक्का”

“लगीनघाई बरी नाही; नवरा-नवरीच्या झालेल्या फजितीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल; पहा व्हिडिओ”

“शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्येच आहेत, ते भाजप सोडून गेलेले नाहीत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here