अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं; म्हणाल्या…

0
920

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावरुन आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

हे ही वाचा : आमच्या कामावर अमित शहा समाधानी- चंद्रकांत पाटील

‘महाराष्ट्र वसूली सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त अपघाती आणि गैरहजर मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा’, असं  ट्विट करुन अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आदी नेत्यांनीही  उद्धव ठाकरे आणि सरकारवर जोरदार टीका केलीय.

महत्वाच्या घडामोडी –

“राऊतांच्या मुलींच्या लग्नात संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल”

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निश्चितपणे आमचं सरकार येणार- प्रविण दरेकर

तेव्हा अजितदादा म्हणाले होते, अरे हरभजन देखील सामना जिंकून देतो; धनंजय मुंडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here