महाविकास आघाडी सरकार हे राक्षशी प्रवृत्तीचे; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

0
356

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपने पाठिंबा दिला असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

हे ही वाचा : “उद्धव ठाकरे राज्यातच नाही तर राष्ट्रीय राजकारणातही प्रगती करतील”

आंदोलकांना साधे पिण्यासाठी पाणीही दिले जात नाही. हे महाविकास आघाडीचे सरकार हे राक्षशी प्रवृत्तीचे आहे, असं म्हणत  परिवहन मंत्री अनिल परब माध्यमांसमोर गोड बोलतात, अन् जेव्हा कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ त्यांच्याकडे चर्चा करण्यासाठी जाते तेव्हा त्यांना बोलता देखील येत नाहीत. परब हे निर्णयाची कॉपी घेऊन आंदोलनस्थळी आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

अखेर अमोल कोल्हेंनी सांगितलं एकांतवासाचं गुपित; म्हणाले…

राज्यातील 95 टक्के मुसलमान प्रामाणिक, 5 टक्के मुस्लिम गडबड करतात- चंद्रकांत पाटील

एसटी कर्मचाऱ्यांना कोणीतरी भडकवतंय; अजित पवारांचा गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here