“राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ माजी आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश”

0
702

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच राष्ट्रवादीला एक मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मर्जी सांभाळत असताना संजय राऊतांचा घुंगरू शेठ झालाय; चित्रा वाघ यांचा टोला

राष्ट्रवादीच्या एका माजी आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीकडून आमदार राहिलेले अरूण पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अरूण पाटील यांच्या पक्षांतराने राष्ट्रवादीचं नक्कीच मोठ नुकसान होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राणेंसारख्या गद्दाराची सिंधुदुर्गात डाळ शिजणार नाही; शिवेसनेची टीका

“तासाभारापूर्वीच संजय राऊत भेटले, त्यानंतर आता शरद पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण”

“भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here