“कदाचित रावसाहेब दानवेंना शिवसेनेत यायचं असेल”

0
512

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये बोलताना, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहून, त्यांना भावी सहकारी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. यावरून राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रावसाहेब दानवेंना टोला लगावला.

रावसाहेब दानवे यांनाच शिवसेनेत यायचं असेल तर? असं म्हणत भुजबळांनी दानवेंना टोला लगावला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

चांगली गोष्ट आहे. राजकारणात विरोधी पक्ष आपले दुश्मन नसतात. वैचारिक मतभेद असू शकतात पण दुश्मन नाही. कदाचित दानवे शिवसेनेत येणार असतील तर, असं भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनातली भावना बोलून दाखविली- देवेंद्र फडणवीस

चंद्रकांत दादा, तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार, असं माझ्या कानावर आलंय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

युतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच भाजपला खुली ऑफर; म्हणाले…

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का; पक्षाचा आदेश न मानणाऱ्यांचे पद रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here