…निदान समोरासमोर दोन हात करायची हिम्मत तरी दाखवा; निलेश राणेंचा शिवसेनेला इशारा

0
462

वाशिम : भाजप नेते किरीट सोमय्या हे काल वाशिम दौऱ्यावर होते. मात्र त्यांच्या गाडीवर काल दगडफेक झालेली पाहायला मिळाली. ही दगडफेक शिवसैनिकांनी केली आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी काल केला. यावरून भाजप नेते निलेश राणेंनी प्रतिक्रिया दिली.

शाई योग्य ठिकाणी वापरायची अक्कल नाही निदान समोरासमोर दोन हात करायची हिम्मत दाखवा. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर वाशीम मध्ये शिवसेनेने केलेल्या हल्ल्याचा निषेध., असं निलेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर दोन महिन्यात माझ्या पैशांनी बाळासाहेबांचे स्मारक बांधेन”

“दीडदमडीच्या लोकांनी बोलू नये, त्यांची तेवढी लायकी नाही”

“रावसाहेब दानवे आणि डाॅ.भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा; MIM आक्रमक”

शरद पवार सध्या नैराश्यात आहेत, म्हणून…; नारायण राणेंचा टोमणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here