भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूने आणि मराठा समाजाच्या सोबत- प्रवीण दरेकर

0
184

मुंबई : भाजप मराठा समाजाच्या बाजूने नेहमी उभा आहे, असं वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. यासंदर्भात दरेकरांनी ट्विट केलं आहे.

भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूने आणि मराठा समाजाच्या सोबत आहे. त्या अनुषंगाने मराठा आरक्षणासाठी दिशादर्शक कृती ठरविण्यासाठी भाजप नेत्यांची एक समिती गठीत करण्यात आली आहे., असं प्रवीण दरेकरांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

केंद्र सरकारने ऐन खरिपाच्या तोंडावर खतांचे भाव वाढवुन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली- अमोल मिटकरी

कधी तरी ‘संजय’ बनून उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र दाखवा; अतुल भातखळकरांचा टोला

“महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला”

गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला- पंकजा मुंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here