राजीव सातव तू हे काय केलंस?, तुला कोणत्या शब्दात श्रद्धांजली वाहू; संजय राऊत भावूक

0
143

मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचं कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात निधन झालं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजीव सातव तू हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे. चार दिवसापूर्वीच व्हिडीओ कॉलवर आपण नि:शब्द हाय, हॅलो केले. लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे. तुला कोणत्या शब्दात श्रध्दांजली वाहू?, असं म्हणत संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला; शरद पवारांकडून राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण

राजीव सातव यांच्या आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला; देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली अर्पण

राजकारणातला देवमाणूस गेला; राजीव सातव यांच्या निधनाने वडेट्टीवार यांना अश्रू अनावर

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन; पुण्यात सुरू होते उपचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here