“शरद पवारांच्या प्रकृतीविषयी मर्यादा सोडून टीका केली तर…”

0
185

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणाविषयी सोशल मीडियावर हीन दर्जाच्या पोस्ट्स करणाऱ्या विकृतांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली.

शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यावर, कार्यकर्त्यावर मर्यादा सोडून टीका केली तर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळीव मेहबूब शेख यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पवार साहेब तिथे उपचार घेत असून, सर्व उपचारांना ते अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत. जी आमच्यासाठी तसेच साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.” असं मेहबूब शेख म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

…हे ठाकरे सरकारचं अपयश, तरी पण जनतेला फक्त लॉकडाउनच्या धमक्या- निलेश राणे

आणखी एक महिलेवर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लैंगिक अत्याचार- तृप्ती देसाई

शिवसेना मी घराघरात पोहचवली, मीच स्वत: राजीनामा देणार होते”

“देवेंद्र फडणवीस यांनी फालतू राजकारण करायचं सोडून द्यायला हवं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here