नागपुरमध्ये भाजपला खिंडार; 31 नेते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
147

नागपूर : नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठं खिंडार पडलं असून नागपूर जिल्ह्यातील वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह भाजपच्या 31 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला.

भाजपमधील अन्यायकारक धोरणामुळे पक्ष सोडल्याचं या पदाधिकाऱ्यांचं मत आहे. पण यामुळे वाडी नगरपरिषदेची निवडणूक तोंडावर असताना, भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, भाजप सोडलेले हे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“बाॅलिवूडचे मोठे निर्माते संजय लिला भन्साळी यांना कोरोनाची लागण”

माही इज बॅक! धोनीने सुरू केली आयपीएलची तयारी; पाहा फोटो

रोहित पवारांच्या ‘त्या’ ट्विटला अमृता फडणवीसांचा रिप्लाय; म्हणाल्या….

“खासदार नुसरत जहाॅं यांचा टॅटू सोशल मीडियावर व्हायरल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here