“विरोधकांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं, महाराष्ट्रातही तसंच होईल”

0
261

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोधक होते. अफजल खान, शाहिस्ते खान होता. पण तरीही शिवाजी महाराज खचले नाहीत. सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं. महाराष्ट्रातही तसंच होईल, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला.

न्याय कसा असावा हे सैन्याला शिवाजी महाराजांनी सांगितलं. आज शेतकऱ्यांच्या पोटाला, देठाला, अस्तित्वाला धक्का लागतोय, ही परिस्थिती विकट आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिवाजी महाराजांचा उत्सव हा देशात साजरा होतोय. शिवाजी महाराजांकडून संपूर्ण देश खरी प्रेरणा घेतोय. आपण त्यांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणतो. निश्चयाचा महामेरू म्हणतो, महाराष्ट्राला इतिहास आहे, इतरांना भूगोल असेल, अशा शिवाजींचा जन्म इथे झाला हे महत्वाचं, ज्या शिवाजींच्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शशिकांत शिंदे आणि मी एकच; शिवेंद्रराजेंची होणार राष्ट्रवादीत घरवापसी?”

महाराज आज असते तर त्यांनीही लोकांचा जीव धोक्यात घालणारा निर्णय घेतला नसता- अजित पवार

“आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण”

“अर्जुन तेंडुलकर खेळणार ‘मुंबई इंडियन्स’ संघाकडून”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here